महाराष्ट्र
पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !....
पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !....
खडवली येथील पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात, प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी आश्रम प्रमुख- बबन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते-साईभाई रामपूरकर, संजय इंदप व विधनेश चिपळूणकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या सोहळ्यात आश्रमातील सर्व मुलांना कपडे, खेळणी व खाऊचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुलांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर केले. आश्रमातील शिक्षक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित
मराठी चित्रपट - हम गया नही जिंदा है,...
Apr 16, 2021
संकल्प सुरांचा.. शुभारंभ प्रयोग...
Jul 06, 2022
मराठी चित्रपट सलमान सोसाइटी चे...
Jan 28, 2021
आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो !!
May 02, 2020
महिलांनी आपले अस्तित्व जपा, ते हरवू...
Feb 05, 2020
मराठी चित्रपट "लाव" चा गाणे रेकॉर्ड...
Mar 24, 2021
महिलांनो स्वतःच्या आनंदा करिता छान...
Jan 31, 2023
अत्यावश्यक सेवेत असलेल्या...
Apr 26, 2020
संकल्प गोरेगाव मध्ये गणेश माघी जयंती...
Jan 29, 2020
महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई...
Apr 27, 2020
Related News
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या...
Dec 04, 2021
-
आक्रोश आंदोलनाला मोठे यश !
Apr 21, 2021
-
राज्यपालांचा राजीनामा की आदेश ?
Jan 24, 2023
-
राज्य सरकारने 600 कोटी रुपये मंजूर...
Jun 17, 2021
-
ग्रुप ग्रामपंचायत कुंभे निवडणूक...
Dec 14, 2022
-
मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क...
Jun 01, 2021
-
अपंगांचा विवाह संपन्न !!
Jun 28, 2022
-
एस टी कामगारांच्या पगार वाढीची...
Jun 05, 2021
-