अपंगांचा विवाह संपन्न !!
राजापूर तालुक्यातील अंजार्ले, चिकलथळे येथील अपंग संजय शंकर मिसाळ यांना वडील नसून आई वयस्क असुन भाजी पिकवते आणि मुलगा संजय बांबूच्या साह्याने लाखडाचे खेळणी बनवण्याचा व्यवसाय करतो. तो अपंग असल्यामुळे त्याचे लग्न होत नव्हते.
तरी गावचे पोलिस पाटील जगदीश कलंमकर, मंगेश महाडिक, संदीप राहतवळ या गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे कु पुष्पा पांडुरंग पाडावे या अपंग मुलीशी नुकताच शिवमंदिर, नालासोपारा पूर्व येथे वैदिक पद्धतीने लग्न संपन्न झाले. अपंग नवदाम्पत्याला गावकऱ्यांनी आशीर्वाद दिले.
Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम
गणेशोत्सव पावित्र्याने साजरा...
Jul 27, 2022
मुंबई लोअरपरेल उड्डाणपूलाखाली...
Jan 11, 2023
सारवा सारव, उशीरा सुचलेले शहाणपण !!
Aug 04, 2022
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाडे...
Jul 24, 2022
ज्युनिअर अशियन पावर लिफ्टींग...
Jun 28, 2022
राज्यपालांचा राजीनामा की आदेश ?
Jan 24, 2023
नरवीर तानाजी मालुसरेंच्या १३ व्या...
Jan 25, 2020
धनुष्यबाण आणि शिवसेना !!
Sep 13, 2022
अपंगांचा विवाह संपन्न !!
Jun 28, 2022
व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमुळे बचत !
Apr 13, 2020
Related News
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या...
Dec 04, 2021
-
आक्रोश आंदोलनाला मोठे यश !
Apr 21, 2021
-
राज्य सरकारने 600 कोटी रुपये मंजूर...
Jun 17, 2021
-
राज्यपालांचा राजीनामा की आदेश ?
Jan 24, 2023
-
ग्रुप ग्रामपंचायत कुंभे निवडणूक...
Dec 14, 2022
-
मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क...
Jun 01, 2021
-
पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात...
Jan 27, 2022
-
एस टी कामगारांच्या पगार वाढीची...
Jun 05, 2021
-