
शिवसेना लॉटरी विक्रेता सेना पदाधिकाऱ्यांनी केली कोकण येथील पूरग्रस्तांना मदत !
शिवसेना लॉटरी विक्रेता सेना पदाधिकाऱ्यांनी केली कोकण येथील पूरग्रस्तांना मदत !
मुख्यमंत्री श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आव्हानानुसार महाड येथील पूरग्रस्त भागात मदतीसाठी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष व संपर्क प्रमुख अबंरनाथ विधानसभा मनोज वारंग, शाखा प्रमुख दिपक बागवे, उपाध्यक्ष संतोष सावंत, सरचिटणीस सिद्धेश पाटील, चिटणीस संदिप विचारे, खजिनदार अविनाश सावंत, रायगड लॅाटरी जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत यादव, मुं.उप.लॉटरी संपर्क प्रमुख संदिप महिडा, राजेश भंसाळ, संदिप हिंदळेकर, ऋतिक चव्हाण, सचिन वारंग, देवदास जाधव, मुकेश सावंत, प्रकाश तोंडवलकर, नंदकुमार मुधुगुंदा, शब्बीर भाई उपस्थित होते.