वार्ताहर - प्रीती तिवारी
मन रीत करावं..
जर मन रोखत असेल व्यक्त व्हायला तर मनाची अंतर वाढलीअस समजावीत..पणजिथ आपलेपणा वाटतो तिथं प्रांजळपणान व्यक्त व्हावंमोकळं व्हावंमन रीत करावं..बोलणाऱ्यांने विपुल शब्दभावनांनी...
एकच पान प्रेम बंध !!
प्रियकराची वाट पाहत विरहाने आतल्याआत रागवून उठलेली प्रियसी, त्यात संध्याकाळच्या रंगात काळोख अजूनच गर्द होताना..आता तो काही येणारच नाही म्हणून परतीच्या वाटेला पाऊलं तीन वळवावीत..आणि...
मला हृदयात जागा !
मला हृदयात जागा दे असे वरवर नको ठेऊमधे आपुल्या फुलाचेही असे अंतर नको ठेवूतुझ्याशी बोलते हसते तुझ्यापाशीच घुटमळतेकुठे जाणार? मजला तूचरस्त्यावर नको ठेवूमनाच्या वाजती खिडक्या नि...
मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सुरु करा, भाजपा दक्षिण...
आज दोन वर्षे होत आली करोना महामारीमुळे संपूर्ण जगाचं जीवन विस्कळीत झालं. भारतात सुध्दा याचे परिणाम पहायला मिळाले. देशाची, महाराष्ट्रची आर्थिक राजधानी मुंबई जिथे लाखो कष्टकरी...
हम पर प्रांतीय नही, घर प्रांतीय है !
भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संजय पांडेय यांची घोषणा ! बीजेपी उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे भाजपा प्रदेश कार्यालय येथे कोकण प्रांताची...
वरळी कोळीवाडयाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का ??
मुंबई दि.२३ काही दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप संकुलात पाणी भरलं होतं, त्यामुळे संकुलातील पाणी शुद्धीकरण बंद पडलं होतं. आणि पावसाच्या पाण्यामुळे पाणी...
कुणीच केलं नाही प्रेम !!
चारोळ्याऑरगॅनिक झुक्या????️कुणीच केलं नाही प्रेम तरी मने जुळून गेलीकळलं नाही कुणासहीप्रीत कधी उमलून गेलीतू होतच आहेस पाऊसतर मी ही मग ऊन व्हावेअसे व्हावे आपले मिलनबघून इंद्रधनुष ही...
भारतीय जनता पार्टी वरळी विधान सभेतर्फे कोविड सहायता...
मुंबईत सध्या करोनाची बिकट परिस्थिती सुरू आहे. करोनाची लागण झपाटयाने होऊन करोनाच्या रुग्णांत भलतीच वाढ होत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये ही करोना रुग्णांना सोयी अभावी उपचार मिळणं...
मुंबईकर सावधान ! भांडुप संकुलात पाणी साचल्याने मुंबईत...
मुंबई दि.१८ मुंबईला पाणी शुद्ध करून पुरवठा केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे संकुलात पाणी साचले आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशन मध्ये तांत्रिक...
मृत्यूचं सत्य !
झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं. मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, "काही त्रास नाही ना झाला ?"सुकून गेलेल्या...
गीत नाताळ अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन !
वसईतून दरवर्षी प्रसिद्ध होत असलेल्या एकमेव "गीत"नाताळ अंक २०२१ वर्ष १० वे ह्यासाठी गीत नाताळ अंकाचे संपादक प्रकाशक श्री. लेस्ली से डायस यांनी साहित्यिक व साहित्य प्रेमींना गीत...
वरळीत महिलांसाठी भाजपाचे प्रशिक्षण !
मुंबई वरळी: करोना महामारीच्या काळात रोजगार बंद झाले आहेत. सामान्य माणसाला कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण होऊन बसले आहे. ह्या कठीण परीस्थितीत महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व...
संरक्षित प्राणी व्हेल माशाची उलटी (Ambergris) चा बेकायदेशीर...
व्हेल माशाची उलटी (Ambergris) उर्फ समुद्रात तरंगते सोने ! नमूदचा पदार्थ हा स्पेम व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. ह्या पदार्थाचा वापर अति उच्च प्रतीचा परफ्युम, काही ठिकाणी औषधामध्ये तर...