वार्ताहर - प्रीती तिवारी

स्वप्नात बांधलेले.....

स्वप्नात बांधलेले....स्वप्नात बांधलेले घरटे...पडून झालेझाले त्रयस्थ आता, झाले रडून झाले प्रेमी जिवास जगण्या विघ्ने किती असावी?जे सहज साध्य व्हावे तेही नडून झालेत्यांना कशास ठरवू नादानं...

दोन जीव एक प्राण.....

तुझ्या प्रितीच चांदणंमी ही घेते पांघरूनगोड तुझ्या मिठीमध्ये जाते मी विरघळून ...आधरावरचा मध तू ही चाखून घेतला घट्ट मिटल्या डोळ्यात भाव सलज्ज दाटला....रातराणी गवाक्षाशी अशी आली...

शनिग्रह, चंद्र, तारे

शनीग्रह, चंद्र,ताऱ्यांशी जराशे फाटले होते जीवाचे जीव त्यांचे प्रेम आता आटले होते पणाला लावले सर्वस्व का झाले हसे त्याचे असे नशिबात माझ्या काय हे रेखाटले होतेतुझ्या उमद्या नकाराने...

मोबाईल चोर पोलिसांच्या अटकेत !!

मुंबई शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे, रस्त्याने चालताना ट्रेनमधून सराईतपणे चोरटे मोबाईल चोरी करीत असतात, इवन हातातूनही हिसकावून घेऊन पळत असतात. आणि हे...

चल लूट मचायेंगे....

औद्योगिक वसाहती मधील कॉपर वायरच्या कंपनीवर दरोडा टाकून सुमारे २८ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या आरोपींना शिताफिने मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात...

रेल्वे महिला प्रवासीच्या हातातला मोबाईल जबरीने पळून...

       दिनांक १४ जून २०२४ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तस्मिन आलम शेख वय वर्ष २४, राहणार ठिकाण रूम नंबर २३१, बगीच्या कंपाउंड, सोना मार्केट, माहीम (पश्चिम) या चर्चगेट बोरीवली...

बांद्रा युनिट ६ लोहमार्ग यांची उल्लेखनिय कामगिरी, महिला...

 दिनांक २२/५/२४ रोजी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास सौ. मदुरा मंगेश गुरव या दादर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ५ वर दादर विरार लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यामधून प्रवास करीत होत्या. लोकल...

मिसिंग इसमाच्या मृत्यूचे उलगडले रहस्य ????

      विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १४/४/२४ रोजी रमेश बालन नायर वय वर्ष 48, राहणार साई छाया अपार्टमेंट, सहकार नगर, विरार पूर्व हा इसम घरात कुणाला काहीच न सांगता निघून गेला, याबाबत...

मुझसे शादी करोगी?????

फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा अनेक सोशल मीडियाचा सुकाळ झालेला आहे. आणि आज सोशल मीडियावर चांगल्या प्रमाणे वाटही गोष्टी खूप खपत असतात. कुठे काहीतरी चांगलं होत असतं. तर...

अक्षय तृतीया !!

अक्षय्य मैत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!   शीर्षक वाचून चक्रावले असाल परंतु आज अक्षय्य तृतीया निमित्ताने आपण "मैत्र दिन" म्हणून साजरा करूयात. याचे कारण म्हणजेआम्हा कीर्तनकार,...

कातर वेळ !!

    संध्याकाळच्या गडद छाया अंगणात उतरू लागल्या आहेत. त्याच सावट मनावर पसरलयं. छाया प्रकाशाचा  खेळ सुरू झालायं. दुरवर कुठेतरी धूसर अस तुझ अस्तित्व जाणवतं....               निव्वळ...

विरार लोकल ला आज १५५ वर्षे पूर्ण झाली !!

     १२ एप्रिल १८६७ रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.     ...

खुनाचा कट रचणारा, मुंबईमध्ये दहशत माजविणारा कुविख्यात...

         दिनांक ६/४/२०२१ रोजी नवतरून नगर, कृष्णा हॉटेलच्या पाठीमागे, अँन्टॉपहिल कोकरी आगार, परिसरात पहाटे पाच चाळीसच्या सुमारास सायकल वरून आलेल्या अज्ञात इसमाने एका इसमावर गोळीबार...

खदानीत सापडलेल्या मृतदेहांचे गूढ उजेडात !!

        खदानीत सापडलेल्या मृतदेहांचे गुढ तेल्हारा प्रकटीकरण शाखेच्या पोलीस ठाणे यांनी उलगडले आहे. पोलिसांनी दाखल अकस्मात मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करून मित्रानेच पैशाचा तगादा...

बनावट कागदपत्र बनविणारी टोळी गजाआड !!

        मुंबई गुन्हे कक्ष ६ कार्यालय यांनी दिनांक ३ मार्च रोजी बनावट कागदपत्र बनविणारी एक टोळी गजाआड केली. मानखुर्द मुंबई या ठिकाणी काही इसम मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे व जिल्ह्यातील इतर...

साक्षीदार !!

उध्वस्त केलंस माझं भावनांच एकमेव आभाळ आता येणारा पाऊस अन शेणारी वादळे मी कशाच्या बळावर थो मला सावरता येत नाहीत माझी ढासळलेली क्षितिज अन शोधतहीही येत नाहीत माझी हरवलेली...