वार्ताहर - प्रीती तिवारी
पोलीस उपायुक्त पथकाची ऑर्केस्ट्रा बार वर धाड ६...
मिरारोड काशिमीरा पोलीस ठाण्याच्या समोर व छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लगत चालणाऱ्या सारंग ऑर्केस्ट्रा बार वर पोलीस उपयुक्तांच्या पथकाने बुधवारी...
प्राथमिक आरोग्य केंद्राचे पाण्याविना बेहाल !
वसई -विरार महानगर पालिका येथे लक्ष देईल का? विरार चंदनसार येथे पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रा मार्फत आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा...
वसई कला क्रीडा महोत्सवाची तयारी जोरात अजूनही शासन...
वसई कला क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाची तयारी जोरात सुरू असली तरी या महोत्सवाला शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करावी लागत असल्याने, खेळाडु सह आयोजक ही संभ्रमात पडले आहेत. वसई...
लाच स्वीकारताना जीएसटी अधिकारी अटकेत !!
थकीत सेवा कर न भरल्या बाबत कारवाई टाळण्यासाठी जीएसटी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ७० हजार रुपयाची मागणी करून, सोमवारी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून सोमवारी १० हजार रुपयांची...
म्हेवण्या सोबत स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्या मुलास...
९,०६,००० रुपये किमतीचा मुद्दे माल हस्तगत !! वालीव पोलीस ठाणे हद्दीत दि.१८ नोव्हेंबर २१ रोजी सायंकाळी ७ ते दि.१ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजतचे दरम्यान फिर्यादी...
नाला सोपाऱ्यात पार्किंग मधील चारचाकी वाहन चोरणारी...
नालासोपारा महामार्गावरील हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणी पार्किंग मध्ये उभी केलेल्या वाहनाचे लॉक तोडून वाहन चोरी करून फरार होणाऱ्या टोळीचा पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण...
वीस हजारा साठी भाऊ व आईनेच भोसकले !!
वीस हजार रुपये दिले नाही म्हणून आईनेच मुलाला पकडून ठेवले व दुसऱ्या मुलाने त्याच्यावर चाकूने वार करीत मारहाण केल्या प्रकरणी काशी मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणूका लांबणीवर !!
राज्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातलेल्या १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, नागपूर आशा मोठ्या महापालिकेचा समावेश आहे....
खाद्य तेलाच्या बोगस धंद्याचा भांडा फोड !!
मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्या व्यक्तीला चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच वायरल होत आहे. मंगळवारी अविनाश जाधव...
पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या !!
वसई तालुक्यातील वालीव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नायगाव भागात राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या...
चोर समजून आदिवासी स्रियांना मारहाण करणारे सहाय्यक...
आदिवासी महिलांना चोर समजून मारहाण करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद वाघ यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवारी वसई तालुक्यातील पापडी येथे आठवड्याचा बाजार भरतो, १९...
लोक प्रतिनिधींची मुदत संपल्यामुळे नायगाव येथील...
मच्छिमार बांधवांचे आगर म्हणजे वसई तालुक्यातील नायगाव, याच नायगाव कोळीवाड्यात महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या सार्वजनिक महिला शौचालयाची मागील दिड वर्षात अत्यंत दुरावस्था...
मुंबई जिल्ह्यासहित पालघर जिल्ह्यात येत्या २४ तासात...
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र भागात सतत पाऊस सुरू आहे. गेले काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे पिकावर परिणाम होत आहे. येत्या २४ तासात...
यंदा वसई कला क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी...
वसई -विरार कला क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाची बैठक नुकतीच गणपतराव कदम क्रीडा भवन मध्ये पार पडली. यावेळी होणारा कला क्रीडा महोत्सव करोना निर्बंधाबाबत शासन नियमांना अधीन राहून...
कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह !!
विरार पूर्वेकडील वज्रेश्वरी रोड वरील उसगाव येथे पाण्याच्या पिंपात कपड्याने बांधून ठेवलेला मृतदेह सापडला. असल्याची घटना ताजी असताना, शनिवारी विरार, मारंबळपाडा जेटी किनारी...
वसई माणिकपूर नाक्यावर सिग्नल नाही ! वसई तालुका वाहतूक...
वसई तालुका वसई स्टेशन माणिकपपुर नाका महत्वाचा थांबा आणि मार्केट लेन आहे. चौक असल्यामुळे चौबाजूने वाहतुकीची ये जा चालू असते वसई स्टेशन पासून गावात जाणारा रस्ता आणि गावातून वसई...