वार्ताहर - प्रीती तिवारी
आठवणींचा उहापोह !!
सरत्या वर्षातील आठवणीमनाला का बोचून जातातवर्ष कस जाईल आनंदीया विचारात दिवस सरतात....मंतरलेल्या सरत्या आठवणीवर्षभर अश्या जपून ठेवतांनावाट्याला विदारक प्रसंगाच्या डोळयांत अश्रू रोज...
अंजान से दोस्ती पडी मेहेंगी, प्राणास मुकला मुकबधिर !
हल्ली कुणावर विश्वास ठेवणे म्हणजे धोकादायकच कधी काय प्रसंग ओढवेल सांगू शकत नाही. कुणी काही लालचे पोटी काय करतील याचा भरोसा नाही. कधी कधी जीवावरही बेतते, अशीच एक घटना वसईतील...
वसई पेशवेकालीन जरीमरी माता मंदिराचा १७ वा वर्धापन दिन...
दिनांक १८ डिसेंबर ०२२ रोजी जरीमरी मंदिर वसई किल्ला रोड, ता वसई येथे मंदिराचा १७ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. किल्ला रोड वसई येथे असलेले मंदिर हे पेशवे कालीन मंदिर...
उमेळमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था तर्फे...
गेल्या दोन वर्षात करोनाच्या महामारीमध्ये बऱ्याच कुटुंबांनी आपली माणसं हरवली, काहींना ट्रीटमेंट मिळूनही नाही वाचवू शकले, तर काहीजण ट्रीटमेंट वेळेवर मिळाली नाही म्हणून...
पर्दे के पिछे क्या है ??
दहिसर येथील चिरंजीवी बार व रेस्टॉरंट वर केली धडक छापेमारी !! दहिसर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 1762/ 22 कलम 308, 342, 294, 114, 34 भा द वि सह कलम 3, 8(1),(2),(4) महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि...
शिंदे सरकार, मनपा आयुक्त इथे लक्ष देतील का? केईएम, नायर...
केईएम आणि नायर l ही मुंबई महानगर पालिकेची जागतिक ख्यातीची रुग्णालये. मुंबईतील ही दोन रुग्णालये सर्व मशिनिरीने सुसज्ज आहेत. रोज हजारो रुग्ण तिथे तपासणी साठी येत असतात....
प्रॉपर्टीसाठी केला मुलाने आईचा खून !!
प्रॉपर्टी चे वाद काही नवीन नाहीत. पूर्वी घर घरात भाऊ भाऊ, नातेवाईक, आईवडील मुलं याचे नेहमीच प्रॉपर्टी वरून वाद होत असतात, कधी कधी माणूस मनात डाव ठेऊन वाद झालेल्या माणसाचा काटा...
प्रियसी !!
प्रियसी असते त्याच्याकच खाल्लेल्या एकांताची सोबतीथकलो म्हणून खांदे झुकवून बसलेल्या आडोश्याची सोबतीत्याच्या उत्कट क्षणातील अंधाराची सोबती तिला नसतो अधिकार उजेडात...
आली नवरात्री !!
नवरात्र उत्सव 2022 नवरात्रोत्सव: कधी आहे घटस्थापना? यंदाचा शुभ मुहूर्त, तिथी, शुभ योग आणि महत्त्व जाणून घ्या. ...
पेल्हार वसई ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी, अपहरण...
समाजात अजूनही स्त्रीयांच्या सुरक्षिततेला गालबोट लागत आहे, अल्पवयीन मुलींवर बलात्कार अपहरण अशा कितीतरी घटना रोज कुठेतरी घडत असतात. काही घटनांचा सुगावा लागतो, तर काहींचा नाही...
गझल दिवसाच्या प्रत्येक ......
दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे तू हसता फुलतात जिवाच्या लाख कळ्या देहाच्या प्रत्येक सणावर नाव तुझे जाताना तू शपथ दिली...
नशा ? तुम बेचते रहो हम पकडते रहेंगे !
अंमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई यांची उल्लेखनीय कामगिरी, आफ्रिकन वंशीय इसमासह आणखी दोन इसमास अटक !! आज काल अंमली पदार्थाचे सेवन हे अगदी समाजाला लागलेली कीड आहे. ...
ऍड समृद्धी पवार यांचा राष्ट्रीय आदर्श पुरस्कार देऊन...
कला साधना सामाजिक संस्था कामोठे नवी मुंबई यांच्या वतीनं जागतिक शिक्षक दीनानिमित्ताने संपूर्ण भारतातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक स्तरांवर समाजातील विविध क्षेत्रातील...
राजे प्रतिष्ठान लोअर परळ मुंबई तर्फे सागरी किनारा...
सागरी किनाऱ्यावर वसलेली मुंबई आणि विस्तीर्ण सागरी किनारे हे मुंबईचे वैभव आहे. मुंबईचे सागरी किनारे चौपाटी हे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकास आकर्षित करीत असतात. परंतु...
मुंबईतून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याच्या...
हल्ली अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे चोकलेट गोळ्या, खाण्यासारखे झाले आहे. आणि ह्या अंमली पदार्थ सेवनात तरुणपीडी अक्षरशः बुडत चालली आहे ही अंमली पदार्थांचे सेवन ही तरुण पिढी...
नार्कोटिक्स विभागाची उल्लेखनीय कामगिरी, ५१३-किलो...
हल्ली अंमली पदार्थाचे वाढते सेवन, तरुण पीढी व समाजाला वाळवी सारखे लागले आहे. आये दिन रोज कुठेतरी अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीवर धाड सत्र सुरू आहे आणि अमली पदार्थाचे...