
ओठ !
“ ओठ...”
------------
आपलेच दात आणि, आपलेच ओठ दाब
रसरशीत, लुसलुशीत, आपलेच ओठ दाब
टपकण्यास थेंब थेंब, पान पान आज सज्ज
उंचवून हनुवटीस, खालचेच ओठ दाब
मक्षिकाच भुणभुणेल, चाखण्या मधाळ स्वाद
ठेव हा बहर जपून, रातचेच ओठ दाब
पावसात आज हाय, भिजवलेस अंग अंग
घे मिठीत करकचून, आतलेच ओठ दाब
मतलबी नभात आज, ही अधीर मेघमाळ
कोसळेल मेघराज, वाळलेच ओठ दाब
चांदणे तुझ्या रुपात, साठवेन हे अमाप
कालचा नको मलाल, आजचेच ओठ दाब
हा समीप मंद वात, सोबतीस चांदरात
हे.. नको, ते...नकोच, हां.. तसेच ओठ दाब
©® - गुज अंतरीचे (अर्जुन...)
( वृत्त - चंचला )

Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी
मुंबई भायखळा येथे शिवसेनेत...
Jul 27, 2022
नायगाव-भाईंदर खाडी पुलाच्या...
Dec 15, 2021
मध्ययुगीन इतिहासातील काळी बाजू...
Oct 28, 2023
बदन को राहत ! लेडीज मसाज पार्लर ? मग...
Feb 13, 2022
प्रिय सखे तुच !!
Mar 18, 2022
खूनी कोण ? भाग पहिला !
Oct 18, 2021
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या...
Dec 04, 2021
काही आंबट शौकीन लोकांचे चोचले! मनाची...
Dec 28, 2021
मी सदानंद दाते बोलतोय !
Jan 27, 2022
बी.जी. किणी स्कुल उमेळमान तालुका वसई...
Jan 27, 2021
Related News
II साया II
Jan 22, 2020
-
स्वप्न बहरून यावे.....
Jul 08, 2021
-
तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू...
Jan 27, 2022
-
कधी वाटते व्हावे !!
Jun 10, 2022
-
एकटेपणा !!
Jul 05, 2024
-
!! जीवनाच्या वाटेवर !!
Jan 26, 2020
-
अश्क
Jan 15, 2020
-
तिरडी !!
Oct 28, 2021
-