
पाकड्यांना धडा शिकवा !!
पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना पहलगाम काश्मीर येथील भारतीय पर्यटकांवर केलेला बेधुंद गोळीबार याचा जाहीर निषेध करण्यासाठी दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 11 च्या वतीने, लालबाग भारतमाता सिनेमा समोर मा. महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असता पाकिस्तानी झेंडा तुडविताना मा. उपमहापौर हेमांगी वरळीकर, मा. महापौर स्नेहल आंबेकर, मा. महापौर श्रद्धा जाधव, मा. महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार अजय चौधरी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर इ पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक विजय कदम, महिला आघाडीच्या महिला शिवसैनिक सहभागी झाले होते.