वार्ताहर - प्रीती तिवारी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर !!

         डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश देऊन प्रत्येकाच्या मनात शिक्षणाची ज्योत पेटवली आणि म्हणूनच या महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी सार्‍या...

गझल तुला पाहिले की !

तुला पाहिले की बरे वाटतेसखे दुःखही हासरे वाटतेतुझे हासणे अन् जरा लाजणेमुखावर गडे साजरे वाटतेसखीचे कधी टाकुनी बोलणेजसे काळजावर चरे  वाटतेनभी इंद्रधनू पाहिल्यावर सखेजगाची कुरुपता सरे...

स्वप्नवेल

स्वप्नवेल. . . .!असेल सुर्य तेजोमय...आणि असेल ही चंद्राचं लोभस चांदणं !आपण ही लावु एक छोटिशी पणती तेजस्वी प्रकाशाची ... !आपल्या प्रेमाचीउद्याच्या स्वप्नाची !तुझ्या डोळ्यांना देईन मी स्वप्न...

ख्रिस्ताचा पवित्र दिवस !!

शत्रूवर  ही प्रेम करा!            जगभरात  सर्वत्र गुड फ्रायडे काल साजरा करण्यात आला. ख्रिस्ती धर्मीयांन साठी खूप महत्त्वाचा पवित्र दिवस, हा दिवस जगभरात तसेच भारत देशातही साजरा...

बाप....

!!.बाप.!!एकदा बाप आठवून पहा तुला देवचं दिसेल !!त्याच्या कष्टा शिवाय तुझं अस्तित्व काहीच नसेल !! तो आपल्याच घरात खूप कमी असतो !!आपण घरात सुखात रहावं म्हणून तो वनवन फिरतो !!बाप हा बाप च...

फसवून डायमंड चोरी करणारे !!

    काचेचे तुकडे व खोटे डायमंड ठेऊन १ करोड १८लाखाचे डायमंड केले लंपास !          डायमंड म्हटलं की सगळ्यांचे डोळे चमकतात. हिऱ्याच वेड प्रत्येक स्त्री, पुरुषाला असते. सोन्यापेक्षाही...

वसईची घंटा !!

         गोदावरीच्या महापुराचा इशारा देणारी नारोशंकराची घंटा 302 वर्षांची झाली आहे.काय आहे वैशिष्ठ या नारोशंकराच्या घंटेचे ?महाराष्ट्र टाईम्स.1 Mar 2022,         नाशिक शहरातील...

पैसा फेको तमाशा देखो.....

पैशाच आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दलाल आरोपितांना  नालासोपारा मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा कडून अटक दोन पीडित महिलांची सुटका !!                इझी मनी...

प्रिये....

लाडके गाल थरथरले आजचुंबनांचे हलके गाजनशा उसळेल प्रितीची अनश्वासांमधे भिनतील श्वासचेहरा तुझा ओंजळीतस्वर्गच जणु झोळीतदोघांमधे अंतर शुन्यप्रणयाच्या स्पर्शाची आसबंधने सुटतील...

हापूस इलो गो.....

कोणामुळे हापूस आंबा जगावर राज्य करतो?        कोकणचा हापूस आंबा जगावर राज्य करतो याला एकमेव कारण म्हणजे "फ्रामजी कावसजी" पारशी बाबा.        आज मुंबईमध्ये राहणाऱ्या आयटी पब्लिकची...

शृंगारीक, चारोळ्या !!

चारोळ्या शृंगारीक...विसरूनिया दुनिया दारी,तुझं आणि तुझंच व्हावंमिठीत तर असेलच पणबंधनात ओठांच्या राहावंतुझ्या शब्दांने मी मोहरून जावेतुझा स्पर्श होता या फुलाने बहरून यावेमला...

जरा याद आली तरी !!

एक गझल ... आपके नाम????????????????????????????????????????????????????????जरा याद आली तरी येत जा तू खबर ना मिळाली तरी येत जा तू मनाची कवाडे खुली ठेवतो मी कधी बंद झाली तरी येत जा तू तशी सांज माझी पुन्हा ना बरसलीतुझी रात...

बायको झाली स्वस्त, पैसा झाला महाग, पैशे मागते खर्चाला...

      लग्न ही एक जबाबदारी असते. लग्नानंतर झालेल्या पत्नीची जबाबदारी, तिच्या ईच्छा आकांशा सांभाळणं पतीचं कर्तव्य असते. बायकोच्या गरजा ह्या पतीलाच पूर्ण कराव्या लागतात, घर खर्च करावा...

पत्नीच्या चारित्र्यावर घेतला शक पतीनेच मारले जीवेठार !!

        पती पत्नीच्या नात्यात संशय अतिशय वाईट असतो. संशयामुळे कितीतरी वसलेली कुटुंब उध्वस्त होतात, संशयाच भूत डोक्यात घुसले की माणूस कोणत्या नीच स्तराला जाईल सांगू शकत नाही. अशा...

वरळी विधान सभेत भाजपाच्या हक्काचे कार्यालयाचा मोठ्या...

           दिनांक ७ फेब्रुवारी 023 रोजी वरळी विधानसभा भाजपा यांच्या हक्काच्या कार्यालयाचे मोठ्या दिमाखात ढोल टाशाच्या गजरात अनावरण करण्यात आले आजपर्यंत वरळी विधानसभेत इतर पक्षांची...

मुंबई महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे...

       संपूर्ण मुंबई नगराची राणी बृहन्मुंबई महानगर पालिका. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कितीतरी स्वतःचे मालकीचे भूखंड मुंबई नगरात आहेत. त्यापैकी सुमारे साडेचार हजार भूखंड भाडेपट्टा...