
नातं !!!
नातं !!!
ऑरगॅनिक झुक्या
नातं म्हणजे काय?
नातं म्हणजे
परीक्षा नाही पास किंवा नापास ठरवायला..
नातं म्हणजे
स्पर्धा नाही जिंकणं किंवा हरणं ठरवायला
नातं म्हणजे
काही कोड नाही जे काही करून
दोघांनी सोडवलंच पाहिजे..
नातं म्हणजे
न तुटणारा विश्वास एकमेकांवरचा
नातं म्हणजे
प्रेम कधीच न संपणार..
समोरच्या मनाची काळजी तुम्ही
तुमच्या मनापेक्षा जास्त घेता
याची जाणीव म्हणजे नातं....
ऑरगॅनिक झुक्या