वार्ताहर - प्रीती तिवारी

वसई विरार पाणीपुरवठ्याचे लेखा परीक्षण !

        वसई विरार शहरातील पाणीटंचाई  आणि त्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीची दखल पालक मंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे. शहराचे पाणीनियोजन आणि एकंदरीत पाणी समस्येचा आढावा ...

पारपत्र कार्यालय आता पालघर मध्ये !!

       वसईत गेल्या अनेक वर्षां पासून वसईकरांची मागणी असलेले पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय अखेर मंजूर झाले आहे. मात्र या कार्यालयासाठी वसई विरार मध्ये जागाच मिळत नसल्याने ते अद्याप सुरू...

पालघर जिल्ह्यात २१ डिसेंबरला ४६ ग्राम पंचायतीच्या पोट...

        पालघर जिल्ह्यातील ४६  ग्रामपंचायतीच्या ९६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी या पोट निवडणुका होणार असून त्याचा निकाल दुसऱ्या दिवशी...

शेतकऱ्याच्या संघर्षाला अखेर यश !!

       वसईच्या ग्रामीण भागात वर्षानुवर्ष वन जमिनीवर राहणाऱ्या व शेतीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. महसूल विभागाने ३०६ हेक्टर जागेवरील वनपट्टे हे ५०...

वसई तहसीलदार आणि प्रशासना विरुद्ध लाल बावट्याचे...

        वसई तहसीलदार आणि प्रशासना विरुद्ध लाल बावट्याने आता कंबर कसली आहे. वसई तालुक्यातील विविध प्रश्नांना घेऊन लाल बावट्याच्या वतीने सातत्याने प्रशासनाला निवेदन देण्यात आली होती....

वसईत गुलाबी थंडीला सुरवात !!

       नोव्हेंबर उगवला म्हणजे थंडीची चाहूल लागते, दिवाळीच्या सुट्टीत गुलाबी थंडीचा आंनद घेण्यासाठी लोक माथेरान, महाबळेश्वर येथे जातात. बिलकुल तशीच गुलाबी थंडीची सुरवात वसई तालुक्यात...

वसई नालासोपारा दरम्यान रूळाला तडा !!

      वसई पश्चिम रेल्वे वरील वसई नालासोपारा दरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्याने सकाळच्या सुमारास लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली होती.होती.मंगळवार दिनांक ९ सकाळी साडे नऊच्या सुमारास...

वसई विरार मध्ये इलेक्ट्रिक बस धावणार??

           वसई विरारमध्ये विविध कारणांमुळे वाढणारे प्रदुषण कमी करण्यासाठी पालिकेने विविध उपाय योजना करण्यास सुरवात केली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वछ वायू...

तिरडी !!

रस्त्याने चालताना आजपहिली मी एक सजलेली तिरडीकुणाची तरी हक्काच्या घरीस्वर्गात जायची तयारी..किती झिजला होता देह सारागरजा पूर्ण करता कर्माच्याआज जाऊन कुठे देह शांत झोपला होता...

बहू चर्चित खोलसापाडा धरणाच्या कामाला वन खात्या कडून...

       बहुचर्चित खोलसापाडा धरण २ च्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून वनखात्या कडून या कामाला मंजुरी मिळाली आहे. येणाऱ्या दिवाळीत खोलसापाडा धरणाचे भूमी पूजन केले जाणार आहे. खोलसापाडा...

नाला सोपाऱ्यात बँनर लावण्या वरून भांडण तीन मनसे...

         बॅंनर लावण्याच्या वादा वरून मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीतील जमवाकडून मारहाण होत असल्याच समजलं. या घटनेत आचोळे पोलीस ठाण्यात ८...

गमावून हे समजलं....

गमावून हे समजलं...."गमावून हे समजलंइकडे काहीच आपलं नसत, "म्हणून जे आहे सोबतत्यांनाच जग मानून घ्यायचं,"झालं गेलं सगळं विसरुनपुढे पुढे हासत चालायचं..."आयुष्य अस जगायचं कीलोकांनी पण विचार केला...

खूनी कोण ? भाग पहिला !

       फोन रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळी-सकाळी, ते सुद्धा रविवारी, कोणी फोन केला.असा विचार करत तिने फोन उचलला. " Hello !! ","Hello…...

विचार मंथन, जाता जाता तोच सुगंध देऊन जातात !!

      माणसाचं जीवन कसं असावं !    माणसाच्या आयुष्याच झाड कस असलं पाहिजे. मी नेहमी गमतीने माझ्या एकटी पुरता बोलते. माणसंच आयुष्य प्राजक्ताच्या झाडा सारख असावं. प्राजक्ताच्या झाडा सारख...

भिकारी !!

तो वेडा भिकारी म्हणून हजार चिडवतात.!त्याचा तडफडीचा विचार कधी करतात.!शिळ्या अन्नालाही मानते पक्वान .तरी खडे मारुन करतात बेभान.पण कधी विचार करत नाही  त्याच्या मनाचा..विचारत नाही कोणी पत्ता...

सोबत.....

मला तुझ्या प्रत्येक दुःखाततुझ्या सोबत राहायचे आहेतुझ्या मनातील वेदनामनाने जाणायच्या आहेतआणि तुझ्या। प्रत्येक वेळेत तुझ्यागालावरील सुख व्हायचंय..तुझ्या त्या पाळीच्या वेदने मध्ये...