चढा रेसिडेन्सी तर्फे वांगणीला अल्प दरात घरे !!

चढा रेसिडेन्सी तर्फे वांगणीला अल्प दरात घरे !!

        बदलापूर जवळील वांगणी येथे गरीब नागरिकांसाठी 1 बीएचके लाईफ स्टाईल अपार्टमेंट 5 लाखात उपलब्ध करून दिले आहेत याबाबत नुकतीच सीएसटी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती.

       सिडीपी आणि म्हाडा यांच्यातील या भागीदारी अंतर्गत या प्रकल्पात सात मजली इमारतीचे एकूण 66 टॉवर असून ज्यात प्रधान मंत्री आवास योजना द्वारे पीएमए वनचे एकूण 4114 फ्लॅट आहेत. हा प्रकल्प रेरा अंतर्गत मंजूर आहे. तरी गरीब, गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन येथे घर घ्यावे असे आवाहन चढा रेसिडेन्सीचे बिल्डर चढा यांनी केले आहे.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर