गोरगरीब जनतेचा.... समीर देसाई !!

      गोरेगाव येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक समीर देसाई यांचे गरीब  नागरिकांना आवाहन !! 

      गोरेगाव येथील शिवसेनेचे माजी अभ्यासू नगरसेवक समीर देसाई यांनी समीर देसाई फाउंडेशनच्या माध्यमातून गोरेगाव विभागातील गरीब, गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत करण्याबाबत आवाहन केले असून गोरेगाव विभागातील गरीब आणि गरजू नागरिकांनी आपले वैद्यकीय मदतीसाठी असणारे वैद्यकीय बिल आणि डॉक्टरने लिहून दिलेले कोटेशन आणि वैयक्तिक अर्ज असे सगळे पेपर सामीर देसाई फाऊंडेशनच्या कार्यालयात जमा करावे आपणास नक्कीच आम्ही मदत करू आता पर्यंत आम्ही अनेक नागरिकांना वैद्यकीय मदत केली असून आमची मुंबईतील प्रत्येक नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असून ती अगदी मोफत आहे अशी माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक समीर देसाई यांनी दिली या प्रसंगी त्यांच्या पत्नी आणि स्थानिक नगरसेविका राजुल देसाई आणि ईतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week