विश्व आदिवासी दिना निमित्त आपली प्रतिभा दाखविण्याची आदिवासी युवकांना सुवर्ण संधी !!

विश्व आदिवासी दिना निमित्त आपली प्रतिभा दाखविण्याची आदिवासी युवकांना सुवर्ण संधी !!

      विश्व आदिवासी दिवस२०२१ (world indigenous people day 2021) 

    विश्व आदिवासी दिनानिमित्त अबोरिजिन सामाजिक संस्था महाराष्ट्र मुंबई यांनी आदिवासी दिनाच आवचित्त साधून आदिवासी समाजातील बुद्धिमान टलेंट पुढे आणण्यासाठी फक्त आदिवासी समाजातील सर्व वयोगटातील युवक युवती साठी निबंध स्पर्धा, तसेच फोटो ग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. आदिवासी समाज नेहमी मागासलेलाच राहिला आहे. आदिवासी समाजातही बुद्धिमान लोक आहेत, परंतु त्यांना समाजासमोर येण्याची संधी मिळत नाही. ह्या समाजातही भरपूर टलेंट असूनही २१व्या शतकातही हा समाज मागासलेला राहिला आहे. हया आदिवासी समाजाला पुढे आणण्यासाठी १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाच तसेच विश्व आदिवासी दिनाच अवचित साधून अबोरिजिन सामाजिक संस्थेनं खास आदिवासी समाजातील लोकांसाठी विश्व स्तरावर आपली गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी निबंध लेखन तसेच वाचन स्पर्धा व फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध स्पर्धा १०००ते१५००शब्द मर्यादेची असेल. निबंध स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत.

   Impact of Globalization and Economical status of Indian Tribes a Review

   जागतिकरण का प्रभाव और भार तिय अनुसूचित जनजाती समाज की आर्थिक स्थिती एक समीक्षा.

2)Inpact of Globalization on Indian Tribal Culture and the way ahead

    वैश्विकरण का भारतीय अनुसूचित जनजाती आदिवासी संस्कृती पर प्रभाव और आगे की दिशा.

3)The way of Developing relations of defferent Indian Tribes globally with United Nations Organization(UNO)

    संयुक्त राष्ट्र संघटन के साथ विश्व स्तर पर विभिन्न भारतीय जनजातियोके संबंध विकसीत करने के मार्ग.

4) Indian Tribal Youth and their Role in Tribal Upliftment

    भारतीय आदिवासी युवा और समाज के प्रगती मे उनकी भूमिका.

5)Leaving no one behind InDigenouse people's and the call for a new social contract

   कोई भी पिछे ना रहे:आदिवासी लोग और नये सामाजिक अनुबंध का आव्हान.

फोटो ग्राफी प्रतियोगीता

विभाग १ १८वर्षावरील कमी वय असलेले 

विभाग 2 १८वर्षा वरील सर्व वयोगटातील

विषय:अनुसूचित जमाती

आदिवासी समाजाची संस्कृती वेशभूषा एवम परंपरा 

Culture Custom and Traditions of Indian Tribes

 ह्या सर्व स्पर्धांमध्ये फक्त आदिवासी युवक युवती भाग घेऊ शकतात आपले निबंध फोयोग्राफी 12ऑगस्ट पर्यंत व्हॅटसप आणि ई-मेल वर पाठवू शकता

इ मेल Email.aborigine fest2021@gmail.com

कार्यक्रमाचे आयोजन १५ ऑगस्ट ला झूम लाईव्ह  वर विश्व विजेत्याची घोषणा करण्यात येईल   प्रथम 3विजेत्यांना  रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल

प्रथम पुरस्कार ५०००रोख रक्कम प्रमाणपत्र

द्वितीय पुरस्कार 3000 रोख रक्कम व प्रमाणपत्र

तृतीय पुरस्कार2000रोख रक्कम व प्रमाणपत्र

संपर्क साठी

डॉ दत्तात्रय दिघे :8779057917

भरत महाजन :9004499432

चेतन गुराडा:9869197376

डॉ श्रीनिवास सुरपाम 8169092020

ह्या नंबर वर संपर्क करू शकता अशी माहिती अध्यक्ष- तिरु उमेश उईके, सचिव- डॉ. श्रीनिवास सुरपाम, कोषाध्यक्ष- तिरु लक्ष्मीकांत भांगरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितली आहे.


(सौजन्य - प्रीती तिवारी)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week