एक मुलाखत - मनसे सचिव (वरळी) श्री. उत्तम सांडव

एक मुलाखत - मनसे सचिव (वरळी) श्री. उत्तम सांडव

१) आपली जन्मदिनांक ? : ३० मे  १९६५

२) आपली शाळा ? : शारदाश्रम विद्यामंदिर (दादर मुंबई)

३) आपले कॉलेज ? : महर्षी दयानंद विद्यालय (मुंबई)

४) शिक्षण ? : १२ वी पास 

५) शाळेतील आवडते शिक्षक ? : पाडगावकर मॅडम

६) शाळेतील खास मित्र / मैत्रिण ? : नितीन सुर्वे

७) कॉलेजातील खास मित्र / मैत्रिण ? विजय शिंदे

८) आवडता रंग ? : पांढरा

९) आवडता धंद ? : क्रिकेट , कब्बडी  

१०) आवडता खाद्यपदार्थ ? : मासळी 

११) आवडती भाषा ? : मराठी

१२) आवडता पेहराव ? : कुर्ता सलवार, शर्ट पँन्ट  

१३) आवडती गाडी ? : बुलेट (दुचाकी), महिंद्रा स्कॉर्पिओ (चार चाकी)

१४) कोणत्या देवावर जास्त श्रद्धा ? : कुलस्वामिनी तुळझा भवानी  

१५) कुठे राहायला जास्त आवडते मुंबईत का गावी ? : मुंबईत 

१६) आवडता नट ? : नाना पाटेकर 

१७) आवडती नटी ? : मृणाल कुलकर्णी 

१८) आवडता चित्रपट ? : सिंहासन 

१९) आवडता विषय कोणता इतिहास / भूगोल / विज्ञान / नागरिक शास्त्र ? : इतिहास

२०) आवडता नेता कोण ? : राजसाहेब ठाकरे

२१) काय बनायला आवडेल उद्योजक / राजनेता / कलाकार ? : राजनेता 

२२) आवडते वृत्तपत्र कोणते ? : महाराष्ट्र टाइम्स 

२३) आवडते टी व्ही चॅनेल कोणते ? : आय बी एन लोकमत

२४) आवडता पत्रकार कोणता ? : उदय निरगुडकर 

२५) काय आवडेल एकांत / लोकांच्यात मिसळणे ? : लोकांच्यात मिसळायला 

२६) आवडीचे शहर मुंबई / दिल्ली ? : मुंबई

२७) काय बनायला आवडेल चांगला सत्ताधीश / कडवा विरोधक ? : चांगला सत्ताधीश 

२८) राजकारण चांगले कि वाईट ? चांगले  

२९) काय चांगले राजकारण कि समाजकारण ? : समाजकारण 

३०) पुढील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का ? :  हो 

३१) कोणत्या निवडणुकीसाठी इच्छुक आहात कॉर्पोरेशन / विधानसभा / लोकसभा ? : कॉर्पोरेशन 

३२) काय आवडेल विधानसभा / विधानपरिषद ? : विधानसभा 

३३) काय आवडेल लोकसभा / राज्यसभा ? : लोकसभा 

३४) काय आवडेल वक्ता कि श्रोता ? : वक्ता  

३५) कोणती शैली आवडते आक्रमक / संयमी ? : आक्रमक 

३६) निवडून येण्यासाठी कोणता वॉर्ड आवडेल ? : १९८ लोअरपरळ  

३७) कोणाचे नेतृत्व करायला आवडेल युवा पिढीचे / विभागाचे / जात समाजाचे / तालुक्याचे / राज्याचे ? : विभागाचे 

३८) तुमचा कट्टर विरोधक कोण अंतर्गत / बाह्य ? : बाह्य 

३९) तुमच्या विरोधकांचे नाव ? : शिवसेना

४०) विरोधकांना कसे हाताळाल प्रेमाने / रागाने / शक्तीने / युक्तीने ? : युक्तीने

४१) आपले राजकीय गुरु कोण ? : राजसाहेब ठाकरे

४२) नगरसेवक झाल्यावर कोणते काम कराल - प्रशासनाला शिस्तीत आणायचे / विकासाचे / स्वच्छतेचे ? : विकासाचे 

४३) कोणते क्षेत्र जास्त पसंत युनियन / प्रत्यक्ष राजकारण ? : प्रत्यक्ष राजकारण 

४४) कोणास पसंती आदित्य ठाकरे / तेजस ठाकरे / अमित ठाकरे ? : अमित ठाकरे 

४५) कोण जास्त प्रभावी राज ठाकरे / उद्धव ठाकरे / शरद पवार ? : राज ठाकरे 

४६) आपल्या राजकीय महत्वाकांक्षा काय आहेत ? : नगरसेवक झाल्यानंर विभागाचे नेतृत्व करायचे आहे, जेष्ठ नागरिक व तरुणांसाठी विकास कामे, सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत 

४७) एक संदेश युवा पिढीला ? : युवा पिढी मोबाइल व इंटरनेट मुळे भरकटत चालली आहे, टिकटॉक व सेल्फी घेण्याच्या नादात अपघात होत आहेत, मोबाइल चा योग्य वापर तरुणाईने शिक्षणासाठी व माहितीसाठी करावा.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week