एक मुलाखत - माजी नगरसेविका सौ. रत्ना महाले वॉर्ड क्र. १९७

एक मुलाखत - माजी नगरसेविका सौ. रत्ना महाले वॉर्ड क्र. १९७

माजी नगरसेविका सौ. रत्ना महाले वर्ड क्र. १९७ 

१) आपली जन्मदिनांक ? :   ६ एप्रिल १९७०

२) आपली शाळा ? : पुष्पावती रुमता कन्या विद्यालय (नाशिक)

३) आपले कॉलेज ? : कीर्ती कॉलेज 

४) शिक्षण ? : बी ए एल एल बी

५) शाळेतील आवडते शिक्षक ? : पिडगावकर म्यॅडम, देशपांडे सर

६) कॉलेजातील आवडते शिक्षक ? : पेंडसे     मॅडम 

७) शाळेतील खास मित्र मैत्रिणी ? : लता बत्तासे, अरुण पठाडे

८) कॉलेजातील खास मित्र मैत्रिणी ? नार्वेकर 

९) आवडता रंग ? : पांढरा

१०) आवडता धंद ? : जुनी हिंदी गाणी ऐकणं 

११) आवडता खाद्यपदार्थ ? : गुलाबजाम

१२) आवडती भाषा ? : मराठी 

१३) आवडता पेहराव ? : साडी 

१४) आवडती गाडी ? : मारुती एर्टिगा 

१५) कोणत्या देवावर जास्त श्रद्धा ? : गणपती 

१६) कुठे राहायला जास्त आवडते मुंबईत का गावी ? : दोन्हीकडे

१७) आवडता नट ? : जितेंद्र 

१८) आवडती नटी ? : रेखा 

१९) आवडता चित्रपट ? : स्वर्ग 

२०) आवडता विषय कोणता इतिहास / भूगोल / विज्ञान / नागरिक शास्त्र ? : नागरिक शास्त्र 

२१) आवडता नेता कोण ? : शरद पवार व उद्धव ठाकरे 

२२) काय बनायला आवडेल उद्योजक / राजनेता / कलाकार ? : राजनेता 

२३) आवडते वृत्तपत्र कोणते ? : लोकसत्ता 

२४) आवडते टी व्ही चॅनेल कोणते ? : झी मराठी 

२५) आवडता पत्रकार कोणता ? : महेश म्हात्रे 

२६) काय आवडेल एकांत / लोकांच्यात मिसळणे ? : लोकांच्यात मिसळायला

२७) आवडीचे शहर मुंबई / दिल्ली ? : मुंबई 

२८) काय बनायला आवडेल चांगली सत्ताधीश / कडवी विरोधक ? : चांगली सत्ताधीश 

२९) राजकारण चांगले कि वाईट ?  दोन्ही 

३०) काय चांगले राजकारण कि समाजकारण ? : समाजकारण 

३१) पुढील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का ? : हो 

३२) कोणत्या निवडणुकीसाठी इच्छुक आहात कॉर्पोरेशन / विधानसभा / लोकसभा ? : कॉर्पोरेशन 

३३) काय आवडेल विधानसभा / विधानपरिषद ? : विधानसभा 

३४) काय आवडेल लोकसभा / राज्यसभा ? : लोकसभा 

३५) काय आवडेल वक्ता कि श्रोता ? : श्रोता 

३६) कोणती शैली आवडते आक्रमक / संयमी ? : आक्रमक 

३७) निवडून येण्यासाठी कोणता वॉर्ड आवडेल ? : १९७ जिजामाता नगर वरळी 

३८) कोणाचे नेतृत्व करायला आवडेल युवा पिढीचे / विभागाचे / जात समाजाचे / तालुक्याचे / राज्याचे ? : विभागाचे 

३९) तुमचा कट्टर विरोधक कोण अंतर्गत / बाह्य ? : अंतर्गत 

४०) तुमच्या विरोधकांचे नाव ? : नाही सांगायचे 

४१) कोणते दल आवडते पोलीस / नेव्ही / सीमारक्षक ? : पोलीस 

४२) विरोधकांना कसे हाताळाल प्रेमाने / रागाने / शक्तीने / युक्तीने ? : प्रेमाने आणि युक्तिने

४३) आपले राजकीय गुरु कोण ? : माझे पती रघुनाथ महाले 

४४) नगरसेवक झाल्यावर कोणते काम कराल - प्रशासनाला शिस्तीत आणायचे / विकासाचे / स्वच्छतेचे ? : स्वच्छतेचे

४५) कोणते क्षेत्र जास्त पसंत युनियन / प्रत्यक्ष राजकारण ? : प्रत्यक्ष राजकारण 

४६) कोणास पसंती आदित्य ठाकरे / तेजस ठाकरे ? : आदित्य ठाकरे 

४७) कोण जास्त प्रभावी राज ठाकरे / उद्धव ठाकरे / शरद पवार ? : शरद पवार 

४८) आपल्या राजकीय महत्वाकांक्षा काय आहेत ? : कोणत्याच नाहीत

४९) पुढे कोण होणे पसंत कराल नगरसेवक / आमदार / खासदार ? : नगरसेवक 

५०) कारण ? : नगरसेवकांचा सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगला जनसंपर्क असतो, लोकांमध्ये मिसळून काम करता येते, आणि त्यालाच अनुसरून समाजकार्य करता येते, सामाजिक बांधिलकी जोपासता येते.

५१) एक संदेश युवा पिढीला ? : युवा पिढीने आपल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून राजकारणात यावे आणि लोकांसाठी काम करावं, कारण चांगल्या लोकांची राजकारणात गरज आहे, आणि चांगले लोक ह्या क्षेत्रात का येत नाहीत हे मला आता कळात आहे पण मी ते बाजूला ठेवते , पण इतर प्रशासकीय कामांसाठी युवकांनी ह्यात उतरणे गरजेचं आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week