
शिवसेनेच्या वतीने क्रॉफर्ड मार्केट येथे आरोग्य शिबिराचे आयोजन !!
शिवसेनेच्या वतीने क्रॉफर्ड मार्केट येथे आरोग्य शिबिराचे आयोजन !!
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिन्दुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेना अध्यक्ष विकास मयेकर आणि माधव बाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी अरूण दुधवडकर, अशोक धात्रक, उपविभागप्रमुख संपत ठाकुर, युवासेनेचे प्रथमेश सकपाळ, निलेश देवळेकर, सुर्वण शेवाळे, सायली ठाकुर, दिपेण मोघे, गीरीष विचारे, बाजीराव मालुसरे, सुरेश कोळी, शंकर झोरे, शंकर प्रसाद, भानु राऊत, बाबा बिमसी, शकील खुरेशी, ईमरान लाला, राहुल, झेईद, संदिप चिखले इत्यादी उपस्थीत होते, आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडले .