मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

सोलापूर जनजीवन योजनेतील घोटाळा प्रकरणातील दोषींवर...

        सांगोल्याचे नेते व उपोषण करते राजाराम काळेबाग यांची मागणी !            सोलापूर  ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत सांगोला ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग सांगोला यांच्यामार्फत...

कोल्हापूरच्या रोहन गायकवाडने आंतरराष्ट्रीय यु एक्स...

            मुंबईत जन्मलेल्या आणि कोल्हापूरचा रहिवाशी असलेला रोहन राजेंद्र गायकवाड या भारतीय मुलाने अलीकडेच युनायटेड स्टेट्समधील सर्व्हिसनाऊ या त्याच्या सध्याच्या कंपनीमध्ये नोड...

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार, भारतीय सुशिक्षित...

     संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा  करण्यात आला असून राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये हे धोरण...

बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन येत्या 11 ऑगस्टपासून...

       जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात ते मराठी मनाला जोडणारे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अटलांटिक शहर न्यू जर्सी येथे 11 ते...

हिंदु जनजागृती समितीने उघड केला ‘महाराष्ट्र प्रदूषण...

         हिंदु सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषण केल्याने 230 खटले दाखल; तर वर्षभर वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यावर मात्र 22 खटले !            केवळ हिंदूंच्या विविध सणांच्या वेळी ‘किती...

आगरी समाज आता जागा झाला नाही तर नामशेष व्हायची पाळी...

      आगरी तरुणांनी आता सरकारवर दबाव आणण्यासाठी एक व्हावे    - भांडुप येथे आगरी सेनेच्या आढावा बैठकीत मागणी !!          राजाराम साळवी यांनी विखूरलेला आगरी समाज एक करण्यासाठी...

सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी विमा कंपन्यांचे...

        सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी विमा कंपन्यांचे (PSGICs) 58,000 हून अधिक कर्मचारी  सुधारित वेतन करार ६० महिन्यांपासुन केंद्र सरकारने दुर्लक्षित केल्याने चिंतित आहेत, कर्मचा-यांनी...

मुंबई मराठी पत्रकार संघ निवडणूक, अध्यक्षपदी नरेंद्र...

         मुंबई, दि. 1: चार पॅनेल्स आणि त्यांचे तब्बल 63 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत गुरुवारी परिवर्तन...

मच्छीमारांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य व केंद्र...

 नॅशनल फिशवर्कर्स फोरम व महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची माहिती !!              महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्त मच्छीमारांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्यसरकार गंभीर नाही...

आनंदी शिक्षणासाठी फिनलॅंड शिक्षण प्रणाली उपयुक्त !!

      विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातून आनंद निर्माण करण्याचे TAS चे प्रयत्न         पुणे - वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2022 नुसार फिनलॅंडला सलग पाचव्या वर्षी सर्वात आनंदी राष्ट्र म्हणून...

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित...

        ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या बजेट अधिवेशनात मंजूर कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष आणासाहेब शहाजीराव टेकाळे यांनी केली आहे.       ...

एका आठवड्यात मच्छीमारांचे प्रश्न सोडविणार / मत्स्य...

         मच्छीमार एकजुटीचा विजय असो अरे कोण म्हणतो देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाय, मागण्या आमच्या हक्कांच्या नाही कुणाच्या बापाच्या, मत्स्य सचिव आणि आयुक्त यांनी मच्छीमारांबाबत...

एलआयसीने दिला 1 करोड 8 लाखाचा जीवन विमा !!

            हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या एलआयसी पॉलिसी धारकाच्या कुटुंबीयांना एक करोड आठ लाखाचा विमा दिला आहे, अशी माहिती एलआयसीच्या फोर्ट शाखेतील  विमा प्रतिनिधी श्री....

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यावर कोर्टात केस दाखल...

        शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करीत असून यांच्या दोघांपासून जनतेला कुठलाही प्रकारचा फायदा होत नाही...

अभाविप मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध...

       कोरोना महामारी मध्ये लॉकडाऊन झाल्यापासून सर्व महाविद्यालय व वसतीगृह बंद करण्यात आले होते.           राज्य सरकार ने निर्बंध शिथिल केले असून आता सर्व महाविद्यालय व वसतीगृह...

महाराष्ट्रात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जयंती साजरी...

         श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जयंती दरवर्षी 14 जानेवारी रोजी ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि डीसी कार्यालये आणि एसपी कार्यालये आणि सर्व पोलीस स्टेशन आणि तहसीलदार...