नगरसेवक अनिल कोकीळ फेसबुकद्वारे साधणार संवाद !!

नगरसेवक अनिल कोकीळ फेसबुकद्वारे साधणार संवाद !!

          कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्याने प्रभागातील पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेच्या संदर्भात असणाऱ्या समस्या आणि ईतर दैनंदिन समस्या या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 8 वाजता फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधणार आहेत. तरी आपण आपल्या समस्या लाईव्ह चालू असताना कमेंट बॉक्स मध्ये नोंद करून द्यावे असे आवाहन नगरसेवक अनिल कोकीळ यांनी केले आहे.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week