
कलाकृतीचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक !!
प्रतिक्षा नगर, सायन मुंबई येथील गुरुदत्त होलिका महोत्सव व स्पोर्ट्स क्लब आयोजित गेली १० वर्षे हे मंडळ विविध सामाजिक विषयावर सामाजिक प्रबोधन व जनजागृती ह्या होळीच्या माध्यमातून करत आहे.
मंडळाच्या सर्व पदाधिकारी वर्गाने इमारतीमधील रहिवासी वर्गाने मिळून यंदाचा त्यांचा विषय हा कोविड वर असून कोविड चा नाश कऱन्यासाठी शासनाने संशोधन करून जी लस निर्माण केली आहे, ती सर्वांनी घेऊन कोरोनावर मात करा या संकल्प हेतूने केली आहे. सदर कलाकृतीचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

Batmikar
रिपोर्टर - गणेश शिंदे
बेस्ट कामगार सेनेच्या...
Jan 19, 2021
दि बेस्ट एम्प्लॉइस क्रेडिट सोसायटी,...
Jul 05, 2021
आमदार श्री सुनील शिंदे यांच्या हस्ते...
Dec 20, 2021
बेस्ट कामगार सेनेचा विजयी मेळावा !
Jan 31, 2021
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ...
Jan 24, 2022
बेस्ट कामगार सेनेत जाहिर प्रवेश !
Feb 04, 2021
बेस्ट कामगार सेनेचा शिवसेना...
Feb 04, 2021
कलाकृतीचे सर्वच स्तरातून विशेष...
Mar 29, 2021
हौशी शरीर सौष्ठव सेवा संस्था !!
Jan 12, 2022
बेस्ट मध्ये असलेल्या मान्यताप्राप्त...
Apr 21, 2021
Related News
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
-
मुंबई भायखळा येथे शिवसेनेत...
Jul 27, 2022
-
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
-
मोदी सरकारने कामगार कायद्याचे काढले...
Dec 11, 2020
-
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
-
बेस्ट कामगार सेनेच्या...
Jan 19, 2021
-
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
-
मराठी तरुणांना आयएएस, आयपीएस...
Jan 06, 2020
-