
बेस्ट कामगार सेनेचा शिवसेना भवनमध्ये विजयी मेळावा !
बेस्ट कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे बेस्ट मधील रोजनदारी कामगार वर्गाला कायमस्वरूपी कामावर घेण्यास सुरुवात झाल्याबद्दल शिवसेना भवनमध्ये विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम शिवसेनेचे उपनेते बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष मा.श्री.सुहास सामंत, नगरसेवक श्री.अनिल कोकीळ, बेस्ट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अँड.श्री.उदय आंबोणकर, खजिनदार श्री.भास्कर तोरसकर, उपाध्यक्ष श्री.उमेश सारंग, भुपेंद्र नांदोसकर, मनोहर जुन्नरे, शाखा प्रमुख व उपाध्यक्ष श्री.कमलाकर नांदोसकर, विजय पाथरे, पत्रकार व उपाध्यक्ष श्री.गणेश शिंदे तसेच रोजनदारी कर्मचारी वर्गाचे प्रतिनिधी श्री.प्रवीण वायगणकर, अभिजित देसाई, राकेश यादव व सर्व रोजनदारी कामगार वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडला.