
बेस्ट कामगार सेनेत जाहिर प्रवेश !
मंगळवार दिनांक - ०२ फेब्रुवारी २०२१ बेस्ट कामगार सेनेत बेस्ट मधील नवाकाळ वर्तमानपत्राच्या सौ. जयश्री खाडिलकर पांडे ह्यांच्या रयत राज संघटनेतील कोर कमिटीमधील प्रमुख पदाधिकारी उपाध्यक्ष श्री.अनिल पाटील, अरविंद देठे, बळू पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनाभवनमध्ये शिवसेनेचे उपनेते बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री.सुहास सामंत, नगरसेवक श्री.अनिल कोकीळ, बेस्ट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अँड.श्री.उदय आंबोणकर, खजिनदार श्री.भास्कर तोरसकर, उपाध्यक्ष श्री.उमेश सारंग, भुपेंद्र नांदोसकर, मनोहर जुन्नरे, शाखा प्रमुख व उपाध्यक्ष श्री.कमलाकर नांदोसकर, विजय मिश्रा, विजय पाथरे, पत्रकार व उपाध्यक्ष श्री.गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश झाला.