
झावबावाडी आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
बृहन्मुंबई महानगरपालिका झावबावाडी आरोग्य केंद्र मार्फत तसेच युवा नगरसेवक श्री.आकाश राज पुरोहित यांच्या हस्ते मोहब्बत विशेष वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भरपूर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले आणि युवा नगरसेवक आकाश राजपुरोहित यांच्यामार्फत विभागातील हजारो रहिवाशी लोकांना आयुष काढा तसेच फेस मार्क्स मोफत वितरण करण्यात आले.
त्याप्रसंगी मुंबादेवी अध्यक्ष जयेश शाह, वॉर्ड जसवंत सिंग राठोड, वॉर्ड महामंत्री अभिजीत चव्हाण, दक्षिण मुंबई कोकण सेल अध्यक्ष राकेश नेवरेकर, विजय भागवत, छोटा ठाकूर, सुरेश भाऊ माणगावकर, युवती वॉर्ड अध्यक्ष दर्शना सोनी, सर्वाना कौंडर लक्ष्मण परमार, राहुल सागर विक्रम गोहिल, कुलदीप शाह, कुलदीप परमार दीपक साळुंके, अमोल पाटील, आनंद पाटील, संतोष लाला यादव,अभिराज किल्लारी अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.