
करी रोड येथे खुली एकेरी नृत्य स्पर्धा !
खुली एकेरी नृत्य स्पर्धा
मुंबई : करी रोड येथील फ्रुटवाला बिल्डिंग नं. २, यांच्या वतीने खुली एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन, शनिवार दि. २८-डिसेंबर २०१९ रोजी सायं. ठीक ७.०० वा. इमारतीच्या प्रांगणात, केले आहे. प्रवेश फी रु.१००/- असून, प्रथम नोंदणी करणा-या तीस स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रथम विजेत्या स्पर्धकास रु.२००१/- द्वितीय रु. १५०१/-, तृतीय रु. १००१/- व दोन उत्तेजणार्थ बक्षिसे आहेत
नोंदणी साठी श्री प्रणय सावंत- 9820420854 व श्री अविरथ चव्हाण- 9372570842 यांच्याशी संपर्क साधावा. असे पत्रकाद्वारे आयोजकांनी कळविले आहे.