
जर हिन्दू राष्ट्र होत नसेल तर हिन्दू धर्माची प्रादेशिक राज्य निर्माण करा :- अजय सिंह सेंगर
जर हिन्दू राष्ट्र होत नसेल तर हिन्दू धर्माची प्रादेशिक राज्य निर्माण करा :- अजय सिंह सेंगर
बीजेपी जर अल्पसंख्याकाच्या दबाव खाली येऊन जर आपल्या देशाला हिंदुराष्ट्र जाहीर करत नसेल तर हिंदूंचे सुरक्षित हिंदू राष्ट्र होत नसेल तर हिंदू धर्माची प्रादेशिक राज्य निर्माण करा, राज्य अर्थात हिंदू प्रदेश निर्माण करा असे मुख्य अतिथि व महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यानी पनवेलच्या राणा हॉल मध्ये आयोजित माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांच्या जयंती कार्यक्रमात प्रतिपादन केले.
इस्लामिक धर्माची जनसंख्या स्पीडने वाढ़त आहे त्याना लगाम घालण्यासाठी देशात समान नागरी कायदा त्वरित आणावा एसे सेंगर म्हणाले.
हिन्दू धर्माच्या रक्षणार्थ सूरक्षीत हिंदू राज्य निर्माण करा, कश्मीर मध्ये हिंदू अल्प झाल्या बरोबर तेथे हिंदूंवर प्रचंड अत्याचार झाले त्यांच्या संपत्ती वर कब्जा केला गेला याचे उदाहरण समोर आहेत. म्हणून अल्प संख्यांकांना २/३ राज्यात टाका असे ही सेंगर म्हणाले .
विशेष अतिथी सचिन खुले यांनी आपल्या भाषणात अटलजी यांच्या हिन्दू हिताच्या कार्याने बीजेपी सत्तेमध्ये आली मात्र बीजेपी हिंदूंच्या हिताचे निर्णय घेत नाही याबाबत खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिवसेना नेते किरण सोनवने यांनी शिवसेना व अकाली दल होती म्हणून बीजेपीचे राज्य आले, अटलजी यांनी प्रत्येक समयी शिवसेनाचा सन्मान केला असाही उल्लेख केला. किसान व जवान हे देशाचे आधार स्तंभ आहेत म्हणून केंद्र सरकार यांनी याच्याकडे दुर्लक्ष करू नये असेही सोनावने म्हणाले.
उपस्थित अतिथी व जन समुदाय यांनी अटलजी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे ज्येष्ठ नेते किरण सोनवने तर विशेष अतिथी हिन्दू युवा नेते सचिन खुले, राजेश वायगणकर, शंकरराव आडे होते.
या प्रसंगी अटल जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, कार्यकर्माचे आयोजन महाराणा प्रताप बटालियन द्वारा करण्यात आले.