मुंबई
नागपाडा येथे रिपाई च्या वतीने वृद्धांना वस्तूचे वाटप !
नागपाडा येथे रिपाई च्या वतीने वृद्धांना वस्तूचे वाटप !
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मुंबई जिल्हा, भायखळा तालुक्याच्या वतीने माननीय केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आला तर प्रसंगी जे जे आश्रम शाळा नागपाडा येथे वृद्धांना गरजू वस्तूचे वाटप करण्यात आले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली संगारे लाड, श्रीकांत जाधव, विजय पवार, आनंद मोहिते, महेंद्र माने, विशाल गायकवाड, विजय जाधव, सोनबा गंगावणे, राजू कदम, रमण सोलंकी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक शिरीष चिखलकर भायखळा तालुका अध्यक्ष यांनी केले.
Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने
दिग्गज अभिनेत्यांची गाजलेली मालिका...
Dec 27, 2020
मुंबई मराठी पत्रकार संघ निवडणूक,...
Jul 01, 2022
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे...
Mar 12, 2021
आगरी समाज आता जागा झाला नाही तर...
Jul 25, 2022
मच्छीमारांच्या प्रश्नावर केंद्र...
Jun 28, 2022
आक्रोश आंदोलनाला मोठे यश !
Apr 21, 2021
राज्य सरकारने 600 कोटी रुपये मंजूर...
Jun 17, 2021
ZEST COMPANY NEWS
May 18, 2021
दिवंगत रामचंद्र शंकर निरभवणे यांचा...
Dec 23, 2020
मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क...
Jun 01, 2021
Related News
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
-
मुंबई भायखळा येथे शिवसेनेत...
Jul 27, 2022
-
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
-
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
-
मोदी सरकारने कामगार कायद्याचे काढले...
Dec 11, 2020
-
बेस्ट कामगार सेनेच्या...
Jan 19, 2021
-
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
-
आदित्य ठाकरे साहेब जरा लक्ष द्याल का...
Jan 28, 2022
-