
एकनाथ गायकवाड यांच्यासह यादव यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली !
एकनाथ गायकवाड यांच्यासह यादव यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली !
सायन कोळीवाडा वॉर्ड क्र. १७५ मधील निर्मल नगर सहकारी गृहनिर्माण संस्था येथिल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम सुरू असून येथिल झोपडपट्टी धारकांना वेळेवर घर भाडे भेटत नसल्याने झोपडपट्टी धारक मोठ्या प्रमाणात त्रस्त असल्याने येथील विविध समस्यां करिता खासदार श्री. एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली श्री. जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे प्रमुख अधिकारी यांच्या सोबत संयुक्त बैठक झाली व सर्व समस्यांचे निवेदन देतांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग कचरू यादव व माजी नगरसेविका सौ. ललिता कचरू यादव उपस्थित होत्या.