वृत्तपत्र विक्रेता आपल्या वाचकांना देणार रद्दीच्या बदल्यात दिनदर्शिका (कॅलेंडर) !

वृत्तपत्र विक्रेता आपल्या वाचकांना देणार रद्दीच्या बदल्यात दिनदर्शिका (कॅलेंडर) !

         वृत्तपत्र वाचकांना आनंदाची बातमी !वर्तमानपत्राची २ किलो रद्दी द्या व कोणतेही ३५ रुपयाचे एक दिनदर्शिका (कॅलेंडर) महालक्ष्मी किंवा कालनिर्णय घेऊन जा.

     असे आकर्षक आवाहन वृत्तपत्र विक्रेते जीवन भोसले यांनी केलेले आहे.

   स्थळ :- स्टेटस हाॅटेल च्या बाजुला वृत्तपत्र विक्रेता स्टाॅलवर, सिताराम जाधव मार्ग लोअर परळ, (पश्चिम) मुं. १३

         अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.

                9321425435


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week