
हिमालयाच्या रक्षणासाठी सहयाद्री धावला !
शहीद जवान हृषीकेश जोंधळे अमर रहे????????
*जब देश में थी दिवाली*
*वो खेल रहे थे होली*
*जब हम बैठे थे घरो में*
*वो झेल रहे थे गोली*
*थे धन्य जवान वो अपने*
*थी धन्य वो उनकी जवानी*
*जो शहीद हुये है उनकी*
*जरा याद करो कुरबानी*????????
कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी ता.आजरा येथील वीर जवान हृषीकेश रामचंद्र जोंधळे यांना १३ नोव्हेंबर रोजी सीमेवर पाकिस्थानने केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले.
देशात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वत्र शोककळा पसरली. आज महाराष्ट्राच्या राजधानीत मिनी कोल्हापूर अशी ओळख असलेल्या लोअर परेल डीलाईल रोड विभागातील नागरिक व समस्त मुंबईस्थित कोल्हापूर वाशियांच्या वतीने या महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या वीर सुपुत्रास श्रद्धांजली वाहण्यात आली.