मी उद्योजक होणारच !

मी उद्योजक होणारच !

  उद्योगात असलेल्या नसलेल्या यशस्वी उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी "मी उद्योजक होणारच" या व्यासपीठातर्फे ग्लोबल महाराष्ट्र इ इंन्टरप्रेनरशिप २०२०" शुक्रवार १७ जानेवारी सायंकाळी 4 वाजता मुंबई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमात श्री. रवींद्र प्रभुदेसाई (पितांबरी), श्री. दीपक घैसास, श्री. अशोक खाडे आणि इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे, ज्या उद्योजकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपले नाव मोबाईल नंबर आपल्या व्यवसायाचे नाव हि सर्व माहिती या मेलवर पाठवावी.

miudyojakhonarch@gmail.com

Mobile - 7400119436

 असे आवाहन सदर संस्थेतर्फे करण्यात आले आहे .


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week