समाजसेविका वैशाली गावडे यांनी दिवाळीनिमित्त महिलांना वाटला फराळ !

समाजसेविका वैशाली गावडे यांनी दिवाळीनिमित्त महिलांना वाटला फराळ !

         विक्रोळी विधानसभा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा वैशाली ताई गावडे यांनी दिवाळी निमित्ताने विक्रोळी येथे महिलांना  फराळ वाटप केले. तसेच महिलांसाठी  स्नेहसंमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले.

          या कार्यक्रमास ईशान्य मुंबई महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रीनाताई पाटील, श्री साई फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता ताई जगताप, माजी ब्लॉक अध्यक्षा लक्ष्मी मस्के, ममता सकपाळ, अनिता गळफाड़ाए, माया चिंदे, अनिता विश्वकर्मा, सुजाता खंदाग्ले व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week