मंत्रालयात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन !

मंत्रालयात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन !

          हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंत्रालय येथे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यालयातील बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना विशेष कार्य अधिकारी सचिन बडवे आणि कर्मचारी वृंद दिसत आहेत.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week