
भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्हाच्या वतीने भुलेश्वर येथे दिवाळीनिमित्त 101 पणत्या प्रज्वलित केल्या !
भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्हाच्या वतीने भुलेश्वर येथे दिवाळीनिमित्त 101 पणत्या प्रज्वलित केल्या !
भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली, मा.कॅबिनेट मंत्री, आमदार राज के पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नगरसेवक अध्यक्ष युवा मोर्चा कुलाबा विधानसभा आकाश राज पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली भुलेश्वर येथील कबूतरखाना चौक श्रीराम मंदिर येथे ऐतिहासिक श्रीराम मंदिर निर्माण करण्याच्या संकल्पासाठी १०१ दिवे प्रज्वलित करण्यात आले.
याप्रसंगी मुंबादेवी अध्यक्ष जयेश शहा, नूतन सोनी, राकेश नेवरेकर, अभिजित चव्हाण, जनार्दन येडगे, कुलदीप शाह, अनिल भुत्ये, आशाताई माणगांवकर, दत्ताभाई शेजवळ, अंकित शर्मा, विजेंद्र मिश्रा, अमित मेहता, छोटा ठाकूर, अलोक तिवारी, अहमद मंसुरी, दर्शना सोनी, जिगर राज्यगोर, राहुल सागर, रोहित अध्यारू, रोहित सोनावने, जगदीश पुरोहित, निमेश खंडेलवाल, पराग मेहता, अभिराज खिलारी, मनीष शाह, राजू ठक्कर, संदीप काशिद, मनिष जैन, धनजी शाह, विजय भागवत व मुंबई तरुण भारतचे प्रतिनिधी रवींद्र जाधव आदी उपस्थित होते.