अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अँपचे झाले उद्घाटन !

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अँपचे झाले उद्घाटन !

      अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार आणि संयुक्त सरचिटणीस दिलीपदादा जगताप ह्यांचे हस्ते दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मोबाईल अँपचे उदघाट्न झाले. या अँपद्वारे महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जवळ येणार असून एका क्लिकवर नागरीकांना सगळी माहिती उपलब्ध होईल अशी माहिती कामगार नेते दिलीपदादा जगताप यांनी दिली. तत्प्रसंगी नगरसेविका ऍड. भारती पाटील, जेष्ठ पत्रकार प्रवीण मंत्री, अरुण वाशीर्डे, प्रमोद जाधव, मारुती निकम, मराठा युवा नेता विरेंद्र पवार, महेश सावंत आदी छायाचित्रात दिसत आहेत.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week