
महालक्ष्मी ब्रिजला डाम्बरीकरण !!
शिवसेना शाखा क्र 199 आमदार श्री. आदित्यजी ठाकरे व महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या निर्देशाने व शाखाप्रमुख श्री. गोपाळ खाडये यांच्या पाठपुराव्याने महालक्ष्मी ब्रिजच्या वरचा भाग डांबरमिश्रित खडीने पुनर्स्थापित करून घेण्यात आला आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
यामुळे आजूबाजूला असलेल्या इमारतींना होणारे कंपन बंद होईल असे शिवसेना पदाधिकाऱयांनी सांगितले आहे.