रांगोळी सवे उजळल्या ज्योती !!

रांगोळी सवे उजळल्या ज्योती !!

          मुंबई गोरेगाव पूर्व येथील, संकल्प सोसायटीतील श्रद्धा संकल्प इमारती मधील महिलांनी भव्य रांगोळी काढून दीपोत्सव  दीपोत्सव २०२२ साजरा केला केला. संकल्प फेडरेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत श्रद्धा संकल्पच्या रांगोळीस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. रांगोळी व महिला चे गोरेगाव परिसरात फारच कौतुक होत आहे.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित