News portal साठी !

आम्ही रुपेरी वरळी ह्या news portal साठी सर्व सहकारी पूर्णपणे प्रामाणिक बातम्या व लेख सादर करणार आहोत , घाणेरड्या राजकारणाचा वीट आलेल्या मुंबईसाठी आम्हाला सर्व जातिधर्माच्या लोकांना घेऊन समाज प्रबोधन करायचे आहे, काय मग मुंबई आम्हाला साथ देणार ना ?


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week