वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम
दर्शनाला सवलत द्यावी !
कारोना महामारीच्या लॉकडाऊन व संचारबंदी मध्ये सर्व धर्मियांचे सण घरातूनच साजरे करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात येऊन सर्व व्यवहार शासकिय नियम पाळून सुरळीत होत आहेत....
पवारांकडून पेंशनरांची अपेक्षा !
शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा वृतांत वाचण्यात आला असता. क्रीडा क्षेत्रातील प्रशासना मधील त्यांच्या कार्यामुळे क्रिकेट मधील, वयोवृद्ध...
स्वयंपाक गॅस महागला !
केंद्र सरकारने ऐपत नाही त्यांना गॅस सबसिडी देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ग्राहकाचे सबसिडी चे पैसे सरळ बँकेत जमा होत होते. परंतु मागील ३ महिन्यांपासून सबसिडी बँकेत जमा...
लस टोचणी, स्वयंसेवकांचा विमा हवा !
करोना वॅक्सिंगची टेस्ट करण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ रिसर्चने पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वॅक्सिंग ची निर्मिती केली असून देश भरातील १० केंद्रात मानवी...
सुरक्षितता हवी !
मुंबई महानगपालिकेच्या के इ एम रुग्णालयामध्ये सर्व देशभरातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. त्याचप्रमाणे बाह्य रूग्णांकरीता किरकोळ, लहान सहान आजाराच्या औषधोपचारासाठी...
ही वीज ग्राहकांची घोर फसवणूक आहे !
करोना काळात वाढीव व चुकीच्या विजेच्या बिलांमध्ये सवलत दिली जाईल असे सरकारने जाहीर केले होते. म्हणजेच चुकीची आणि वाढीव बिले ग्राहकांपर्यंत वितरीत करण्यात आलेली होती. ...
न्यायालयीन सुट्या कमी व्हाव्यात !!
न्यायालयीन खटले प्रलंबित राहू नयेत, या करीता स्थगिती आदेशाला कालमर्यादा घालणारा आदेश, सर्वोच न्यायालयाने दिला आहे. यावर उपाय म्हणजे न्यायालयीन कामकाजाच्या सुट्यां मध्ये कपात...
वीज भरणा केंद्र सुरू करा !
लॉकडाऊन हळू हळू खुले होत असून, खासगी क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेतील हजेरी वाढत आहे. बस सेवा सुरू होत आहेत. दुकाने, मॉल, बार इत्यादी सुरू झाले आहेत. वृत्तपत्र, वीजबिल घरपोच दिले जात...
राज्यपालांचा हव्यास !!
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये हिंदुत्वाबद्दल लिहिलेले खरोखरच निःपक्षपाती...
पुनर्विकासकांना दिलासा !!
मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास करतांना महानगर पालिकेकडे भरावे लागणाऱ्या प्रीमियम मध्ये (अधिमूल्य) आणि विविध शुल्का मध्ये ५०% पर्यंत सवलत द्यावी, अशी शिफारस राज्य सरकारने,...
कामगार झाले ~ युज आणि थ्रो !!
केंद्र सरकार एकतर्फी कोणत्याही कामगार संघटनेला मागील सहा वर्षात विश्वासात न घेता सुधारित कामगार कायदा अमलात आणत आहेत. त्यामुळे सलग २४० दिवस काम करणाऱ्या कामगार...
मराठीचा अपमान करण्याची हिंमत कशी होते !
मुंबईतील कुलाबा परिसरातील "महावीर" ज्वेलर्स या दुकानामध्ये मराठी भाषेसाठी लढा देणाऱ्या लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानामध्ये मराठीतून बोलण्याचा आग्रह केल्यामुळे त्या...
ठाकरे होतील का कठोर ?
करोना साथीचा संपूर्ण सरकारी यंत्रणा सामना करून साथ नियंत्रणात आणण्याकरीता प्रयत्न करताना दिसत आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातल्या यंत्रणेने करोना वर चांगला ताबा मिळवला...
वार्तांकन विश्वासहार्य असावे !
लोकशाहीच्या चार स्तंभ पैकी वृत्तपत्र मिडीया एक आहे. परंतु आजकाल कोणीही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी सुरू करू शकतो. अशा वृत्तपत्र मध्ये माध्यमांना चमचेगिरी करणारे संपादक पत्रकार...
स्वामित्व योजनेचा वारसदारांना लाभ व्हावा !!
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी पंचायतराज दिनानिमित्त शनिवार दि. २५/०४/२०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे देशभरातील ग्राम पंचायतील प्रमुखांशी संवाद साधताना नवीन ई गाव, स्वराज...
ठाकरे कधी होणार कठोर !!
करोना साथीला संपूर्ण सरकारी यंत्रणा सामना करून साथ नियंत्रणात आणण्याकरीता प्रयत्न करताना दिसत आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातल्या यंत्रणेने करोना वर चांगला ताबा मिळवला...