
ही वीज ग्राहकांची घोर फसवणूक आहे !
करोना काळात वाढीव व चुकीच्या विजेच्या बिलांमध्ये सवलत दिली जाईल असे सरकारने जाहीर केले होते. म्हणजेच चुकीची आणि वाढीव बिले ग्राहकांपर्यंत वितरीत करण्यात आलेली होती.
तत्पूर्वी दिवाळीच्या आधी वीज बिलामध्ये सवलत मिळेल. परंतु आता वाढीव बिले भरावीच लागतील,
पण आता वीज बिलात कोणतीही सवलत देता येणार नाही असे वीज मंत्र्यांनी म्हटले आहे, ही ग्राहकांची घोर फसवणूक आहे असे जेष्ठ पत्रकार विजय कदम यांनी सांगितले आहे.