रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
शिवशाहू प्रतिष्ठान यांच्या वतीने येथील महापालिका शाळा, करी रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले या शिबिरामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून नवीन विक्रम निर्माण केला या शिबिरामध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक होते तसेच महिलांना देखील उस्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले.
रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी शिवसेनेचे नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. समारंभात लोक शांती पतपेढीचे अनेक मान्यवर मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर
मोदी सरकारने कामगार कायद्याचे काढले...
Dec 11, 2020
भायखळ्यात भव्य कोविड लसीकरण मोहीम !!
Nov 20, 2021
ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर...
Nov 08, 2020
भव्य रोजगार मेळावा !
Dec 11, 2020
भारतीय श्रमिक शक्ती संघाने पालघर...
Jul 17, 2021
ई-निविदेला ‘अलविदा’?
Dec 02, 2020
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
Sep 07, 2022
आता आजी-माजी नगरसेवकांची संघटना...
Dec 17, 2020
भायखळ्यात गणेशोत्सवात जाहिरातीतुन...
Sep 07, 2022
मांडवी येथे रक्तदान शिबिराला...
Jul 25, 2021
Related News
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
-
मुंबई भायखळा येथे शिवसेनेत...
Jul 27, 2022
-
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
-
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
-
मोदी सरकारने कामगार कायद्याचे काढले...
Dec 11, 2020
-
बेस्ट कामगार सेनेच्या...
Jan 19, 2021
-
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
-
मराठी तरुणांना आयएएस, आयपीएस...
Jan 06, 2020
-