
लोकसेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या वतीने मास्क वाटप !!
लोकसेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या वतीने मास्क वाटप !!
मुंबई लोकसेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या वतीने भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने लोअर परळ पश्चिम येथे ग्रुपचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते- साई रामपूरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून रामपूरकर यांनी लोअर परळ विभागातील उपस्थित नागरीकांना विनामूल्य मास्कचे वाटप केले. या सोहळ्याला व्हॉटस अप ग्रुपचे - विराज साबळे, अक्षय मोरे, राजकुमार श्रीवास्तव, संतोष काळे, ऋषिकेश सादरे उपस्थित होते.