
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन !
मुंबई हायवे पोलीस आयोजित व सर जे जे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने दि. ६ ऑगस्ट २०२१ रोजी कोर्ट ऑफ स्मॉल कोसे लोकमान्य टिळक रोड, टाक वाड, लोहार चाळ, काळबादेवी मुंबई ४००००२ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
शिबिर सकाळी ९ ते सायं ४ या वेळेत संपन्न होणार आहे. रक्तदात्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन मुंबई हायवे पोलिसांच्या वतीने केले आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहिती साठी - स्मिता रमेश गायकवाड- 7718906530 यांच्याशी संपर्क साधावा.