
मनसे उपाध्यक्षा सौ. स्नेहलताई सुधीर जाधव यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत !!
मनसे उपाध्यक्षा सौ. स्नेहलताई सुधीर जाधव यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत !!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच सौ शर्मिलाताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुक्यातील अखले गावात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उपाध्यक्षा सौ. स्नेहलताई सुधीर जाधव यांनी पूरग्रस्त कोकणवासीयांशी संवाद साधून तेथील गावात चादरी, मसाला, फिन्याल, ब्लिचिंग पावडर, मेणबत्ती, बिस्कीट, सॅनिटरी पॅडस अश्या अत्यावश्यक वस्तू तेथील गावचे सरपंच व समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सुपूर्त केल्या.
त्यावेळी रायगडचे जिल्हाअध्यक्ष देवेंद्र गायकवाड आणि पदाधिकारी, महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.