रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
निकदवरी लेन गणेशोस्तव मंडळ, सारस्वत ब्राम्हण समाज आणि लोकमत तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन गिरगाव येथील सारस्वत ब्राम्हण समाजात आयोजन केले असता, शिबिरार्थींना प्रमाणपत्र वितरण करताना समाजाचे सचिव राजन देसाई, सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर, प्रवीण मंत्री, इशकृपा हॉटेलचे मालक इराणी, सहसचिव निलेश रांगणेकर, श्रीकांत तेंडुलकर दिसत असून शिबिरार्थिंना छत्री , sanitizer आणि बिस्कट यांचे वाटप केले.