सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसुटिकल सायन्सेस लोणावळा मधील प्राध्यापकांना जागतिक मानांकन !

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसुटिकल सायन्सेस लोणावळा मधील प्राध्यापकांना जागतिक मानांकन !

        वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी  रँकिंग २०२१ मध्ये लोनावाला येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसुटिकल सायन्सेस येथील प्राध्यापक डॉ. विष्णू ठाकरे व श्री. मयुरेश राऊत यांना जागतिक मानांकन  मिळाले. जगभरातील १८१ देशातील ६६४ विद्यापीठातील ५ लाख ६४ हजार ५५३ संशोधकमधून मानांकनासाठी निवड झाली.

        वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनि्हर्सिटी ने हे रँकिंग जाहीर केले. यात सिंहगड इन्स्टिट्यूट फार्मसुटिकल्स सायन्सेस मधील प्राध्याकांनी स्थान पटकाविले .


Batmikar
रिपोर्टर - गणेश शिंदे

Most Popular News of this Week