धोकादायक झाडाची कुंडी !!

धोकादायक झाडाची कुंडी !!

          मुंबई चिंचपोकळी (पश्चिम) येथील, ना.म. जोशी मार्गावरील झी न्यूज समोरील, यशश्री इमारतीच्या खाली मोठ्या कुंड्यात झाडे लावलेली आहेत,

        शगुन फास्ट फूड दुकाना समोरील कुंडीतील झाड कुंडी फोडून बाहेर आले असून, ते कधीही कोसळू शकते. या ठिकाणी मोठया प्रमाणावर वर्दळ असते. परिणामी झाड कोसळून अपघातही होऊ शकतो. महानगर पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन संभाव्य धोका टाळण्या साठी झाडाची कुंडी बदलावी असे नागरिकांची विनंती आहे.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week