राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख करोना पॉझिटिव्ह....

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख करोना पॉझिटिव्ह....

        राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. 

        शिवाय, संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. 

       आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. 

        तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week