
कोकणस्थ मराठा वधू-वर परिचय मेळावा.
मुंबई : सावंतवाडी संस्थान मराठा समाज दादर, मुंबई यांच्या वतीने, कोकणस्थ मराठा वधू-वर परिचय मेळावा, रविवार दिनांक 21 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 , यावेळेत, नानासाहेव सभागृह, स्टार मॉल, 3रा मजला, बी विंग, न चि केळकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई 400 028 येथे, आयोजित करण्यात आला आहे. तरी उपवर कोकणस्थ वधू-वरांनी, नांव नोंदणी करिता नरेंद्र सावंत 9987686532 सुचेता सावंत 9821778870 समिता परब 9869952470 यांच्याशी संपर्क साधावा, असे संस्थेचे सरचिटणीस- प्रभाकर परब यांनी आवाहन केले आहे.