
आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ कट्टा येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ कट्टा येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
मुंबई : आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ कट्टा येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो स्वामी व दत्त भक्तांनी स्वामीचे दर्शन घेऊन झुणका भाकरी प्रसादाचा लाभ घेतला. तद समयी मुंबईच्या महापौर ,
किशोरी पेडणेकर, यांनी स्वामी समर्थाचे आशीर्वाद घेतले. श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराचे अध्यक्ष-बाळ पंडित यांनी महापौरचा सन्मान केला. तसेच चिटणीस-राजेंद्र चव्हाण,
सागर मेस्त्री, कार्याध्यक्ष-विनोद साळुंके, उपाध्यक्ष -सूर्यकांत नाचरे, मनोज फाटक, आनंद पेवेकर, राजेश पालव,आदी पदाधिका-यांनी महापौरांना शुभेच्छा दिल्या.